चर्चा:पाणी फाउंडेशन

Latest comment: ४ वर्षांपूर्वी by अभय नातू

नकल-डकव मजकूर संपादन

@Tiven2240: @अभय नातू: नकल डकव उघडे केले आहे तरी प्रचालाकांनी आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती.2405:204:9098:9EE7:6925:8F41:2B4C:24E2 १२:५५, ८ मे २०१८ (IST)Reply

@2405:204:9098:9EE7:6925:8F41:2B4C:24E2 आणि 2405:204:9098:9EE7:6925:8F41:2B4C:24E2: सदर अनामिक सदस्याने विकिपीडिया लॉग इन करावे. प्रसाद साळवे (चर्चा) १३:१५, ८ मे २०१८ (IST)Reply

@अभय नातू:, या लेखात बरीच नकल डकव झाल्याचे दिसत आहे. पहा - अहवाल
तरी उचित कार्यवाही करावी ही विनंती. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:१२, २५ सप्टेंबर २०१९ (IST)Reply

  झाले. -- अभय नातू (चर्चा) ०४:४१, २९ सप्टेंबर २०१९ (IST)Reply
"पाणी फाउंडेशन" पानाकडे परत चला.