१. या लेखात दुवे घातले व योग्य असे विभागीकरण केल्यास लेख अधिक उत्तम जमून येईल.

२. लेखात संबंधित व्यक्तीचा पत्ता घातलेला आहे. असे करणे उचित आहे का? गुप्तता व सुरक्षिततेच्या दृष्टिने मला हे योग्य वाटत नाही. आपले मत जरुर मांडावे.

अभय नातू (चर्चा) २३:२४, ८ ऑगस्ट २०१२ (IST)Reply

अभय, मी आपल्या मताशी सहमत आहे.

पुष्कर पांडे (चर्चा) १९:५८, ०३ नोव्हेंबर २०१४ (IST)Reply

"पंकजा पालवे" पानाकडे परत चला.