चर्चा:निसर्गरक्षणाच्या परंपरा

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by आर्या जोशी in topic विकिकरण

वनस्पती

हे पान निसर्गरक्षणाच्या परंपरा लेखासंबंधी चर्चा करण्यासाठीचे चर्चा पृष्ठ आहे. हा लेख विकिपीडिया: वनस्पती प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात मोडतो, विषयाशी संबधीत माहितीपूर्ण आणि चांगले लिखाण असलेल्या लेखांच्या निर्मितीचा हा एक प्रयत्न आहे. आपणास या प्रकल्पात सहभागी व्हावयाचे असल्यास कृपया प्रकल्प पानास येथे भेट द्या


लेखन संबंधी नीती


style="color: purple;"  ???  This लेख has not yet received a मूल्यांकन on the महत्वमापक.

संदर्भ आणि चित्र हवे संपादन

या लेखात संदर्भ आणि प्रताधिकारमुक्त छायाचित्रे हवीत माहितगार ०६:११, १२ जानेवारी २०१० (UTC)

विकिकरण संपादन

या लेखात योग्य दुवे देण्यात आलेले आहेत. वि. नरसीकर (चर्चा) १६:३९, १३ जानेवारी २०१० (UTC)

@अभय नातू:, @सुबोध कुलकर्णी: नमस्कार! हा स्वतंत्र लेख आहे त्याऐवजी देवराई या लेखाच्याच विविध परिच्छेदात ही माहिती विभागता येईल असे वाटते. कृपया आपले मत नोंदवा. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) ०८:०६, १५ जून २०१८ (IST)Reply

देवराई ही निसर्गरक्षणाची एक परंपरा आहे. तरी देवराई आणि हा लेख वेगळे ठेवावे व देवराईबद्दल एक परिच्छेद येथे लिहावा.
अभय नातू (चर्चा) ०८:१६, १५ जून २०१८ (IST)Reply

@अभय नातू: धन्यवाद! तसे करते. आर्या जोशी (चर्चा) ०८:३२, १५ जून २०१८ (IST)Reply

"निसर्गरक्षणाच्या परंपरा" पानाकडे परत चला.