माहितीचौकटीसाठी मदत संपादन

सध्या या लेखाच्या माहितीचौकटीमध्ये काही तांत्रिक चूका आहेत. मला या गोष्टींची माहिती नाही, म्हणून कुणीतरी यामध्ये मदत करावे ही अपेक्षा. तसेच या चौकटीत राष्ट्रकुल देशांची यादी collapse स्थितीमध्ये हवी आहे. मी लेख विस्ताराचे काम करतो. या तांत्रिक बाबी कुणीतरी हाताळाव्यात, ही नम्र विनंती. धन्यवाद. अमर राऊत (चर्चा) १०:३९, ९ सप्टेंबर २०२२ (IST)Reply

आधीची चौकट घातली आहे. धूळपाटीवर प्रयोग करुन नंतर येथे हलवावी.
अभय नातू (चर्चा) १०:४४, ९ सप्टेंबर २०२२ (IST)Reply
@अमर राऊत@अभय नातू मी काही साचात बदल केले आहेत. कृपया भाषांतर करावे. आपल्या योगदानाबद्दल धनयवाद --Tiven2240 (चर्चा) १५:१६, ९ सप्टेंबर २०२२ (IST)Reply
@Tiven2240: सहकार्यासाठी तुमचा आभारी आहे. चौकटीचे भाषांतर केले आहे. अजून एक विनंती, Succession parameter हे "auto collapse" स्थितीत हवे आहे. त्यासाठी मदत हवी आहे. धन्यवाद. अमर राऊत (चर्चा) १०:५७, १० सप्टेंबर २०२२ (IST)Reply
नमस्कार @अमर राऊत, Succession parameter हे auto collapse स्थितीत आहेत. डेस्कटॉप दृश्य मध्ये पाहिले की ते कॉलापस स्थितीत आहे. मोबाईल दृश्य मध्ये इंग्लिश विकिपीडियावर सुध्दा कॉलापस स्थितीत दिसत नाही. --Tiven2240 (चर्चा) १४:३०, ११ सप्टेंबर २०२२ (IST)Reply
@Tiven2240: ठीक आहे. तुमचे मनापासून आभार :) अमर राऊत (चर्चा) १४:४४, ११ सप्टेंबर २०२२ (IST)Reply
"दुसरी एलिझाबेथ" पानाकडे परत चला.