चर्चा:ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स

(चर्चा:ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स या पानावरून पुनर्निर्देशित)
Latest comment: २ वर्षांपूर्वी by संतोष गोरे in topic लेखनाव

लेखनाव

संपादन

@अमर राऊत:, @संतोष गोरे:, @अभय नातू: लेखाच्या नावात 21st असा शब्द आहे त्याऐवजी २१ किंवा २१ वी शब्द वापरावा की आहे तोच राहू द्यावा. Khirid Harshad (चर्चा) ११:३३, १६ जुलै २०२२ (IST)Reply

@Khirid Harshad: मला पण तीच शंका आहे. म्हणून तसेच नाव ठेवले, कोणीतरी जाणकार बदल करेल म्हणून. धन्यवाद. अमर राऊत (चर्चा) ११:३६, १६ जुलै २०२२ (IST)Reply
ट्वेंटीफर्स्ट सेंचुरी फॉक्स
21st सेंचुरी फॉक्स पासून पुनर्निर्देशन असावे.
अभय नातू (चर्चा)
ट्वेंटीफर्स्ट सेंचुरी फॉक्स हे जरा जास्त योग्य राहील. सोबत 21स्ट सेंच्युरी फॉक्स हे पुनर्निर्देशित असावे. अजून एक प्रश्न आहे, सेंच्युरी आणि सेंचुरी यातील नक्की अचूक लेखन कोणते असावे? कारण माझा मराठी कळफलक 'सेंच्युरी' असे दाखवत आहे. तर अभय नातू यांनी 'सेंचुरी' असे सांगितले आहे.- संतोष गोरे ( 💬 ) १४:५५, १६ जुलै २०२२ (IST)Reply
सेंच्युरीच योग्य शब्द असावा. परंतु माझ्या माहितीत "ट्वेन्टी" चुकीचा आहे. ट्वेण्टी बरोबर आहे. कारण व्याकरणातील नियमानुसार ट,ठ,ड,ढ यांना अनुस्वार जोडताना "ण" वापरला जातो. तसेच, त,थ,द,ध यांना "न" वापरला जातो. अमर राऊत (चर्चा) १०:२९, २० जुलै २०२२ (IST)Reply
होय तुमचे बरोबर आहे परंतु ट्वेण्टी पेक्षा ट्वेंटी हा शब्द जास्त योग्य आहे.- संतोष गोरे ( 💬 ) १७:००, २० जुलै २०२२ (IST)Reply
"ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स" पानाकडे परत चला.