चर्चा:जोतीराव गोविंदराव फुले

Latest comment: ४ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे in topic अदृश्य विभाग

शीर्षक लेखनातील ति ते ती संपादन

महात्मा फुले यांचे नाव जोतीराव होते, ज्योतीराव नाही. लेखाच्या मथळ्यात सुधारणा करावी.--J--J १९:०४, ६ मे २००७ (UTC)


@J:} सध्याच शीर्षकात जोतिराव ति ऱ्हस्व कुणाचे लक्ष नसल्यामुळे राहीला असेल का ? ती (दीर्घ) करूयात का ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:१९, २ ऑगस्ट २०१४ (IST)Reply


जोतीराव असे बरोबर आहे, बदलविल्यास योग्य राहील.

--रविकुमार बोडखे १६:५८, २ ऑगस्ट २०१४ (IST)

बदलवून झाले. प्रतिसाद आणि दुजोऱ्यासाठी धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:५५, २ ऑगस्ट २०१४ (IST)Reply


या साऱ्या चर्चेत 'बदलविल्यास', 'बदलवून' असे शब्द आले आहेत. ते योग्य नाहीत. 'बदलून' असे हवे.

श्रीनिवास हेमाडे १५.३९, २१ फेब्रुवारी २०१७ (IST)श्रीनिवास हेमाडे(चर्चा)

संपादन आढावा संपादन

या लेखातील उत्पात मजकुर काढला.

वि. नरसीकर (चर्चा) १६:५१, १९ मार्च २०१० (UTC) mahatma phule born in ghotewadi

लेखाचे शीर्षक संपादन

  • लेखाचे शीर्षक देखील ज्योतीराव ऐवजी ""जोतीराव"" असे करावे असे वाटते. संदर्भ म.फुले समग्र वाङमय मधून तपासले. प्रसाद साळवे २२:३४, २४ फेब्रुवारी २०१७ (IST)
@संदेश हिवाळे: चर्चेत आपल्या सहभागास्तव लक्ष वेधण्याच्या दृष्टीने.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) ::(चर्चा) २२:४६, २४ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

सर, मी संदर्भ पाहिलेत, मी तुमच्या मताशी सहमत आहे. संदेश हिवाळे (चर्चा) १८:४९, २६ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

@Mahitgar: सर मी शीर्षक स्थानांतरण केले आहे. योग्य प्रकारे झाले नसल्यास योग्य करून द्यावे अथवा पूर्ववृत करावे. प्रसाद साळवे २२:४०, २६ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

अदृश्य विभाग संपादन

@सुबोध कुलकर्णी: सर, या लेखात मोबाईल दृश्यामधून खालील विभाग दिसत नाहीत. कृपया त्रुटी दुरुस्ती करावी.
५ सत्यशोधक समाज
६ लेखन साहित्य
७ फुलेंचा संपूर्ण जीवनक्रम
८ पश्चात प्रभाव (लीगसी)
९ तृतीय रत्‍न
९.१ नाटकाचे स्वरूप
१० महात्मा फुले यांच्यावर लिहिलेली पुस्तके
११ नाटक, चित्रपट
१२ समारोप
१३ सन्मान
१४ संदर्भ आणि नोंदी
१५ बाह्य दुवे
--संदेश हिवाळेचर्चा १०:५७, ३१ जुलै २०१९ (IST)Reply

@संदेश हिवाळे:, कृपया सर असे संबोधू नये ही विनंती. आपण सगळे सहकारी आहोत. या लेखातील टेबल्सची रचना योग्य नाही त्यामुळे असे होत असेल असा माझा अंदाज आहे. मी जाणकार सदस्यांना विचारून नेमकी समस्या काय आहे ते सांगतो. तसेच या लेखातील वचने, अखंड इ. भाग हा विकिस्रोतवर असायला हवा. हे साहित्य प्रताधिकारमुक्त आहे. माझी हरी नरके यांच्याशी फुलेंचे सर्व साहित्य विकिस्रोतमध्ये आणण्याविषयी चर्चा सुरु आहे. लवकरच हे होईल अशी अशा आहे. यामुळे विश्वसनीय संदर्भ देता येतील.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:०८, १ ऑगस्ट २०१९ (IST)Reply

@अभय नातू आणि सुबोध कुलकर्णी:,

या लेखात मोबाईल दृश्यामधून वरील विभाग दिसत नाहीत. कृपया त्रुटी दुरुस्ती करावी. लेखात फक्त तीनच विभाग दिसतात.--संदेश हिवाळेचर्चा २१:१२, २५ डिसेंबर २०१९ (IST)Reply

व्यक्तीबद्दल माहिती साचा तयार करणे. संपादन

समाज सुधारकां साठी माहिती साचा कसा तयार करावा या बद्दल माहिती हवी? Kundan Ravindra Dhayade (चर्चा) १७:४४, १० डिसेंबर २०१९ (IST)Reply

"जोतीराव गोविंदराव फुले" पानाकडे परत चला.