चर्चा:जितेंद्र आव्हाड
Latest comment: ४ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic आव्हाडांच्या कारकीर्दीची सुरुवात ?
आव्हाडांच्या कारकीर्दीची सुरुवात ?
संपादन@ज, अभय नातू, आणि सुबोध कुलकर्णी:
जितेंद्र आव्हाड हे २००९, २०१४, व २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत; यापूर्वीही (२००४, १९९९ किंवा याआधीही) ते आमदार होते का?
२००४, १९९९ किंवा याआधीची कारकीर्द माहिती नसल्याने मी २००९ पासूनची कारकीर्दच लेखात ठेवत आहे.