चर्चा:चिंचवड
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by अभय नातू
@अभय नातू आणि Tiven2240: कृपया या पानाचा इतिहास पहा, येथे विशिष्ट ip पत्त्यावरून उत्पात होत आहे. सदरील पानावरुन खवय्येगिरी हा जाहिरातवजा विभाग काढण्याचा मी प्रयत्न केला, पण त्या ip पत्त्यावरून तो परत जोडला जातोय.
- @Goresm:,
- नोंद घेतली. पुन्हा उत्पात झाल्यास अंकपत्ता प्रतिबंधित केल जाईल.
- अभय नातू (चर्चा) २२:३८, २७ जून २०२१ (IST)