Google चा उच्चार

संपादन

Google चा उच्चार त्यातील 'goo' या सिलॅबलमुळे 'गूगल' ('ग' ला जोडलेला उकार दीर्घ उच्चारला जातो.) असा होतो. 'गुगल' या लेखनाप्रमाणे त्याचा उकार र्‍हस्व उच्चारला जात नाही. 'गुगल शोध' आणि 'गुगल (कंपनी)' या लेखांबाबतही उच्चार तपासून पहावा.

--संकल्प द्रविड ११:४३, १५ फेब्रुवारी २००७ (UTC)

मराठी शुध्दलेखन इंग्रजी स्पेलिंग प्रमाणे ठरवू नये. गुगलचा उच्चार gugal असा केला जातो व म्हणून गुगल हे अधिक योग्य वाटते. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १०:३५, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)

I don't think Sankalp is insisting on Marathi spelling based exactly on English spelling. He is saying that common pronunciation of Google is closer to "गूगल" than "गुगल". I also like "गूगल" (I pronounce Google that way).
केदार {संवाद, योगदान} १३:३२, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)
The name Google has origins in the term googolplex, signifying the number  . That term is definitely pronounced गूगल.
Googolplex on English Wikipedia
अभय नातू १६:२५, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)
"गुगल" पानाकडे परत चला.