@Sureshkhole आणि सुबोध कुलकर्णी: या लेखातील अविश्वकोशनिय मजकुर काढून टाका --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०६:५०, १ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

टायवीन यांची भाषा खटकली

संपादन
  • गवळी ह्या लेखावर काम करुन तसेही‌ तो साफ़ होईल. गुणवत्तासुधार हा माझा आवडता कार्यक्रम आहे. शिवाय इंग्रजी मध्ये ह्याच पानाची सुरूवातही मी केलेली आहे. त्यामुळे मी‌ हे पान सवडीने सुधारेनच.
  • पण @सुबोध कुलकर्णी: सर आणि मला अगदी हुकूम सोडण्याच्या तावात काम सांगणे, मला प्रचंड खटकले आहे. आत्तापर्यंत टायवीन यांचे मराठीबद्दलचे अज्ञान खपवून घेतले गेले, या उपर ते शक्य नाही. येथे विकिच्या नियमांमध्ये प्रत्येकाला आदरार्थी संबोधने वापरणे आणि आदर ठेवणे हा लिखित नियम असताना. प्रचालकांकडूनच त्याचे उल्लंघन होणार असेल तर इतर सदस्यांवर कोण नियंत्रण ठेवणार?
  • @V.narsikar आणि अभय नातू: टायवीन यांनी मराठीच्या अज्ञानामागे लपणे याउपर सोडून द्यावे आणि मराठीत विकिच्या नियमनांमध्ये राहून संवाद साधणे शक्य नसल्यास, त्याचा प्रचालकांनी सोक्षमोक्ष लावावा ही विनंती. WikiSuresh (चर्चा) १०:२३, १ ऑगस्ट २०१८ (IST)Reply
लेखात आईपी हल्ला झालेला होता म्हणून मी विश्वसनीय सदस्यांना त्यात बद्दल करण्यास सांगितले. जर अपल्याला हे हुकूमशाही वाटत असेल तर आपली गैर समज झाली आहे.

सुरेश मी आपले योगदानाची कदर करत आहे व आपण माझे सर्व म्हणे व क्रिया काही दिवसापासून गैर समज करून आपण घेत आहे. जर आपल्याला सदस्य:Tiven2240 पासून बोलायचे नाही तर नोको. कृपया माझे प्रचालक पदावर मी अपमान सहन करून घेणार नाही. छोटे छोटे ठिकाणी आपण माझे प्रचालकीय कौशल्यवर प्रश्न उचलत आहेत. विकिपीडियाचे कुठल्याही धोरणांचे हा प्रचालक सदस्य:Tiven2240 गैरवापर करत आहेत तर आपण योग्य ठिकाणी या सदस्यची तक्रार दाखल करा. प्रतिपालक व प्रशासक त्यात उचित कारवाही करतील. माझे मते प्रचालक हे काही माथ्यावर मुकुट नाही तर मराठी विकिपीडिया समाजानी दिलेली एक जबाबदारी आहे. असो आपल्याला आता प्रत्येक वेळी मुद्धा व्यक्तिगत पातळीवर नेण्याची आडत झाली आहे त्याला मी बदलू शकत नाही. या लेखात उचित बद्दल केल्याबद्दल धन्यवाद, आपल्यापासून पुढील लेखनात असेस सहकार्य भेटेल अशी आशा. धन्यवाद. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:१८, १ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

प्रताधिकार भंग अहवाल

संपादन
  झाले.--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:४४, १ ऑगस्ट २०१८ (IST)Reply
"गवळी समाज" पानाकडे परत चला.