चर्चा:खडीकोळवण
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by Goresm
हा लेख ललितशैलीत लिहिला गेला आहे. यातील विश्वकोशीय माहिती ठेवून इतर वगळावी. -- अभय नातू (चर्चा) १०:२३, २३ जून २०२० (IST) नक्कीच लवकरच पुन्हा लिखाणात बदल करणार,मी आपला आभारी आहे
- @अभय नातू आणि Tiven2240: नमस्कार, ASGHOLAM, घोलम अनंत, वास्तुअनंत आणि अनंत नर्मदा सखाराम घोलम हे सर्व [एकाच व्यक्तीचे ] अकाउंट असून, यापैकी काही अकाउंट कॉमन्स वर अनंत काळासाठी प्रतिबंधित केल्या गेल्याचे दिसून येत आहे. दिनांक २८ मे रोजी पुन्हा एका नवीन सदस्याद्वारे अनावश्यक मजकूर चढवल्याचे आढळले. सध्यस्थितीत पानाचा आकार (बाइट्समध्ये)१,१५,५५१ एव्हढा आहे. हरकत नसल्यास साफसफाईस सुरुवात करता येईल.
- @Goresm आणि Tiven2240:,
- ठीक. पुन्हा उत्पात आढळल्यास सदस्यावर प्रतिबंध घालण्याचा विचार करता येईल.
- अभय नातू (चर्चा) ०९:१५, २८ मे २०२१ (IST)
- बहुतांश पाल्हाळ युक्त लिखाण कमी करण्यात आले. कृपया तपासून पाहावे.
- @अभय नातू आणि Tiven2240:, सदरील पानावर TimeNow999 यांचा उत्पात होत आहे.