चर्चा:कालिदास
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू
@Wikisuresh आणि Tiven2240: नमस्कार! या लेखातील प्रताधिकार असलेला मजकूर आपण मला शोधून द्यावा ही विनंती. त्यानंतर मला या लेखावर काम सुरु करता येईल. धन्यवादआर्या जोशी (चर्चा) १०:३९, २६ एप्रिल २०१८ (IST)
- @आर्या जोशी: सद्या यात काहीही प्रताधिकार असलेला मजकूर सापडला नाही. आपण यावर काम करू शकता --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १०:५०, २६ एप्रिल २०१८ (IST)
@Tiven2240: आपल्या तत्काळ प्रतिसादासाठी आभारी आहे. धन्यवाद आर्या जोशी (चर्चा)
@अभय नातू:नमस्कार! या लेखाचा विस्तार साचा काढावा का? टायगर लेखन स्पर्धेसाठी मी तो नोंदविला आहे.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) २१:४२, ११ मे २०१८ (IST)