चर्चा:ऊष्मागतिकी
Latest comment: १० वर्षांपूर्वी by अभय नातू in topic या पानाचे शीर्षक कसे बदलायचे?
गतिशास्त्र
संपादनगतीशास्त्र लिहिणे चुकीचे आहे. संस्कृतमध्ये ति र्हस्व आहे, त्यामुळे समासापूर्वी ति र्हस्वच राहणार. लेखाचा मथळा बदलून पूर्ववत उष्मागतिशास्त्र असा करायला हवा...J ०७:४३, १७ मे २०११ (UTC)
या पानाचे शीर्षक कसे बदलायचे?
संपादनयेथे ऊष्मगतिकी असा चुकीचा शब्द लिहीला गेला आहे. ऊष्मागतिकी हा योग्य शब्द आहे. हा मथळा कसा बदलणार?
स्नेहल शेकटकर (चर्चा) २३:०३, १३ जुलै २०१४ (IST)
- लेखाचे संपादन करताना उजवीकडे "इतिहास पहा"च्या शेजारी अधिक असे लिहिलेले असते. यावर टिचकी दिली असता वगळा, स्थानांतरण, इ. दुवे दिसतात. त्यातील स्थानांतरणवर टिचकी देता लेखाचे शीर्षक बदलता येते.
- हे करून पहा व अडचण आल्यास कळवा.
- अभय नातू (चर्चा) २३:०७, १३ जुलै २०१४ (IST)