ऊष्मगतिकी.[१] किंवा ऊष्मगतिशास्त्र (इंग्लिश: Thermodynamics, थर्मोडायनामिक्स;) ही उष्णतेचे अन्य ऊर्जाप्रकारांत रूपांतर होत असताना त्याचे गुणात्मक व परिणामात्मक मापन करणारी भौतिकशास्त्राची एक शाखा आहे.

ऊष्मगतिक संहति दर्शविणारे सोपे उपकरण

संदर्भसंपादन करा

  1. ^ भौतिकशास्त्र परिभाषा कोश. p. १०४१.

बाह्य दुवेसंपादन करा