चर्चा:अलेक्झांड्रा डडॅरिओ

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by Tiven2240

मला मदत हवी आहे!

मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा


@Kulspedia:, तुम्हाला कशा प्रकारची मदत हवी आहे? - अभय नातू (चर्चा) १०:२६, २२ जून २०१८ (IST)Reply

@अभय नातू: लेखात चित्रपट आणि टेलीव्हिजन दोन सारणी दरम्यान खुप अंतर आहे. त्याच फॉरमॅटिंग कस करावं ?

चित्रे डावीकडे घेउन आणि br टॅग काढून फारसा फरक पडला नाही. @Tiven2240:, तुम्हाला काही दिसते आहे का?
अभय नातू (चर्चा) १०:५२, २२ जून २०१८ (IST)Reply

@Kulspedia आणि अभय नातू: झाले.--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:४७, २२ जून २०१८ (IST)Reply

"अलेक्झांड्रा डडॅरिओ" पानाकडे परत चला.