चर्चा:अमृतयोग
Latest comment: १ वर्षापूर्वी by अभय नातू in topic एकत्रीकरण
एकत्रीकरण
संपादन@अभय नातू सदरील लेख तसेच अमृतसिद्धियोग आणि सिद्धियोग यातील मजकूर एकच वाटत आहे. कृपया बारकाईने तपासणी करावी आणि निर्णय द्यावा.- संतोष गोरे ( 💬 ) १८:११, ६ डिसेंबर २०२३ (IST)
- सिद्धीयोग आणि अमृतसिद्धीयोग एकत्रित केले आहेत.
- अनेकदा विशिष्ट आणि वेगळे योग एकाच तिथीला येउन विशेष योग होतात, उद. गुरुपुष्यामृतयोग.
- तरी सरसकट एकत्रीकरणाआधी पंचांगाचा खोल अभ्यास असण्याऱ्या व्यक्तीचे मत घ्यावे.
- @आर्या जोशी:, तुम्हाला याबद्दल अधिक माहिती आहे का, किंवा कोठे मिळेल हे माहिती आहे का?
- अभय नातू (चर्चा) ०७:१०, ७ डिसेंबर २०२३ (IST)