चर्चा:अनंत यशवंत खरे

Latest comment: १ वर्षापूर्वी by संतोष गोरे in topic टेबल

@अभय नातू: या लेखाच्या 'पुरस्कार' या परिच्छेदात लोकसत्ताच्या बातमीतील मजकूर जसाच्या तसा कॉपी केलेला असल्यामुळे ते प्रताधिकार उल्लंघन ठरत असल्यामुळे हा मजकूर काढून टाकावा, ही विनंती. पहा: https://www.loksatta.com/nagpur-news/khare-declined-the-award-abn-97-2419919/ धन्यवाद. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १८:३०, १४ मार्च २०२१ (IST)Reply

झाले. -- अभय नातू (चर्चा) ०५:२५, १८ मार्च २०२१ (IST)Reply

टेबल

संपादन

खुद्द नंदा खऱ्यांच्या मदतीने मी त्यांच्या विकिपीडिया एंट्रीत भर घालून सुधारणा करतो आहे. मात्र तिथल्या (फोटो असलेल्या) टेबलची alignment चुकली आहे, ती सुधारण्याइतकं तांत्रिक ज्ञान मला नाही. ते काम दुसरं कुणी करू शकल्यास उत्तम. Akarvilhe (चर्चा) ०२:५३, २८ जुलै २०२१ (IST)Reply

@Akarvilhe: काय चुकलेले आहे?
संतोष गोरे ( 💬 ) ०५:५९, २८ जुलै २०२१ (IST)Reply
विशेष काही चुकलेलं नाही असं नंतर लक्षात आलं. काही ब्राउझरमध्ये क्वचित टेबलाची alignment नीट दिसत नाही, पण एकूण ठीक आहे. दुरुस्ती करण्याची गरज दिसत नाही. Akarvilhe (चर्चा) ०८
४१, २८ जुलै २०२१ (IST)
ह्या लेखाला आणखी संदर्भ देण्याची गरज आहे हे मान्य, पण प्रत्येक ठिकाणी संदर्भ देण्याची गरज वाटत नाही. उदाहरणार्थ, नंदा खऱ्यांच्या पुस्तकांचा तक्ता (नाव, प्रकाशक, प्रकाशनवर्ष इत्यादि) हा मला खुद्द त्यांनीच दिला होता, आणि तो (मृत्यूपूर्वी) त्यांनी तपासूनही पाहिला होता. पण त्या तक्त्याला 'संदर्भ' कसा देणार? लेखकाची अख्खी लेखनसूची सहसा कुठे छापलेली नसते.-Akarvilhe
@Akarvilhe: विकिपीडियाच्या नियमानुसार संदर्भ देणे आवश्यक आहे. ज्याद्वारे लेखातील विधानाची सत्यता पडताळून पाहता येते. या लेखात आपण तो शोधून जोडल्यास योग्य राहील. ही यादी आपणास वर्तमान पत्र, प्रकाशकाचे संकेतस्थळ आदित्यादी ठिकाणी भेटू शकते.-संतोष गोरे ( 💬 ) १८:२१, २२ जुलै २०२३ (IST)Reply
"अनंत यशवंत खरे" पानाकडे परत चला.