चमोली जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र गोपेश्वर येथे आहे.

चमोली जिल्हा
चामोली ज़िला
उत्तराखंड राज्यातील जिल्हा
चमोली जिल्हा चे स्थान
चमोली जिल्हा चे स्थान
उत्तराखंड मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तराखंड
मुख्यालय गोपेश्वर
क्षेत्रफळ
 - एकूण ७,६१३ चौरस किमी (२,९३९ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३,९१,११४ (२०११)
-लोकसंख्या घनता ४९ प्रति चौरस किमी (१३० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८३.४८%
-लिंग गुणोत्तर ०.९ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी श्री.एस्.ए.मुरुगसन
संकेतस्थळ