चकुलिया विमानतळ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
चकुलिया विमानतळ भारताच्या झारखंड राज्यातील चकुलिया येथे असलेला विमानतळ आहे. सध्या येथून कोणतीही प्रवासी विमानसेवा उपलब्ध नाही.
चकुलिया विमानतळ चकुलिया विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: none – आप्रविको: VECK | |||
माहिती | |||
मालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण (NAD) | ||
स्थळ | चकुलिया,भारत | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ४२५ फू / १३० मी | ||
गुणक (भौगोलिक) | 22°28′00.49″N 086°42′38.52″E / 22.4668028°N 86.7107000°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
१७/३५ | ७,२८४ | २,२२० |
इतिहास
संपादनहा विमानतळ ब्रिटिशांनी १९४२ साली म्यानमारमधून चाल करून येणाऱ्या जपानी सैन्यावर हल्ले करण्यासाठी तसेच चीनला रसदपुरवठा करण्यासाठी बांधला. येथून मुख्यत्वे बी-२४ लिबरेटर प्रकारची विमाने ये-जा करीत.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- Maurer, Maurer (1983). Air Force Combat Units Of World War II. Maxwell AFB, Alabama: Office of Air Force History. ISBN 0892010924.
- Ravenstein, Charles A. (1984). Air Force Combat Wings Lineage and Honors Histories 1947–1977. Maxwell AFB, Alabama: Office of Air Force History. ISBN 0912799129.
बाह्य दुवे
संपादनसाचा:USAAF 10th Air Force World War II साचा:USAAF 20th Air Force World War II