चंद्रापूर
महाराष्ट्रातील गाव
चंद्रपूर याच्याशी गल्लत करू नका.
चंद्रापुर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता या तालुक्यातील आहे. हे गाव राहाता तालुक्याच्या नैऋत्य भागात असुन संगमनेर तालुक्याच्या सीमेवर आहे.
?चंद्रापुर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | राहाता |
विभाग | नाशिक |
जिल्हा | अहमदनगर |
लोकसंख्या | १,१५४ (२०११) |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | शिर्डी लोकसभा |
विधानसभा मतदारसंघ | शिर्डी विधानसभा |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 413736 • +०२४२३ • MH-१७ (श्रीरामपूर) |
लोकसंख्या
संपादन२०११ च्या जनगणनेनुसार चंद्रापुर गावाची लोकसंख्या ११५४ आहे. यांपैकी ५९८ पुरुष व ५५६ स्त्रिया आहेत.
अर्थव्यवस्था
संपादनबहुतांश लोक शेती व्यवसाय करतात आणि काही शेजारील लोणी शहरात नोकरीस आहेत.
परिवहन
संपादनरस्ते
संपादनगावातुन जाणारा लोणी - संगमनेर मार्ग संगमनेर, लोणी व श्रीरामपूर शहरास जोडतो.