चंद्रयान हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या या चंद्रावरील मोहिमेचे नाव आहे. या मोहिमेचे दोन टप्पे खालीलप्रमाणे आहेत.

  • चंद्रयान १: हे मानवरहित अंतराळयान चंद्राभोवती प्रदक्षिणा मारेल. याचे प्रक्षेपण ऑक्टोबर २२, २००८ रोजी करण्यात आले आहे.
  • चंद्रयान २: हे नियोजित मानवरहित अंतराळयान चंद्रावर उतरेल. याचे प्रक्षेपण २०१० किंवा २०११ मध्ये करण्यात येईल.