घोंगल्या फोडा (पक्षी)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
घोंगल्या फोड
संपादनAnastomus oscitans (Boddaert) या पक्ष्याचे इंग्रजी नाव Openbil stork असे आहे.याला मराठीमध्ये अनेक नवे आहेत. गुजे,गोजे,घोंगल्या फोड,घोंगल्या खाई ढोकरू,बुज्या,भुज्या,लहान बुज्या, खुबाला,खुबल स्त्री,उघड्या चोचीचा करकोचा ,उघड तोंड बलाक. हा आकाराने मोठ्या बदकएवढा असतो.हा पांढरा किवा करड्या रंगाचा लहान ढोक असतो.याचे पंख काळे असतात.दुरून हा पक्षी बहाडा ढोकासारखा दिसतो.कमानदार चोचीच्या दोन्ही भागात फट असते.चोचीच्या या विशिष्ट रचनेमुळे त्याची ओळख पटते.नर-मादी दिसायल सारखेच असतात. घोंगल्या फोडा भारत व श्रीलंका येथे स्थलांतर करतो.हा सरोवरे,नद्या,दलदली,आणि भातशेती या ठिकाणी आढळतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |