ग्रीस राष्ट्रीय क्रिकेट संघ

(ग्रीस क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्रीस क्रिकेट संघ हा ग्रीस देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. ग्रीस संघाने १५ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्बियाचा ध्वज सर्बियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  3. ^ "T20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "T20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
ग्रीस
ग्रीसचा ध्वज
असोसिएशन हेलेनिक क्रिकेट फेडरेशन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य[१] टी२०आ स्थितीसह (२०१७)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी चालू[२] सगळ्यात उत्तम
टी२०आ९२वा६२वा (२ मे २०२२)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय ग्रीस ग्रीस वि. स्पेन Flag of स्पेन
(सेंट पीटर पोर्ट, ग्वेर्नसे; २१ मे १९९०)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली टी२०आ वि सर्बियाचा ध्वज सर्बिया मरीना ग्राउंड, कॉर्फू येथे; १५ ऑक्टोबर २०१९
अलीकडील टी२०आ वि स्वीडनचा ध्वज स्वीडन टिक्कुरिला क्रिकेट मैदान, वंटा येथे; १८ जुलै २०२२
टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[३]११३/७ (० बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[४]०/० (० बरोबरीत, ० निकाल नाही)
१ जानेवारी २०२४ पर्यंत