गोळाबेरीज (चित्रपट)
गोळाबेरीज | |
---|---|
दिग्दर्शन | क्षितीज झारापकर |
निर्मिती | डॉ. देवदत्त कपाडिया |
संकलन | फैसल महाडिक |
छाया | विजय देशमुख |
संगीत | मिलिंद जोशी |
नृत्यदिग्दर्शन | दिलीप मेस्त्री |
वेशभूषा | गीता गोडबोले |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १० फेब्रुवारी, इ. स. २०१२ |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
संक्षिप्त
संपादनजीवनात सुखाबरोबर दुःखाचे आणि विनोदाबरोबर कारुण्याचे अस्तित्त्व रेखाटणाऱ्या पुलंच्या अनेक विविधरंगी व्यक्तिरेखा ' डिफरन्ट स्ट्रोक्स कम्युनिकेशनस प्रा. लि.' संस्थेच्या 'गोळाबेरीज' या चित्रपटातून मांडल्या आहेत. हा चित्रपट १० फेब्रुवारी, इ. स. २०१२ला प्रदर्शित झाला.
कथानक
संपादनपु.ल. देशपांड्यांच्या लेखणीतून जिवंत झालेल्या विविध व्यक्तिरेखा पडद्यावर एकत्र या चित्रपटात आहेत."गोळाबेरीज" या चित्रपटाद्वारे अडीच तासांत, पुलंना त्यांच्याच साहित्यातून साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ. देवदत्त कपाडिया निर्मित, क्षितिज झारापकर दिग्दर्शित पुलकित आठवणींची 'गोळाबेरीज'
कार्यकारी निर्माता: आशिष थरथरे
संगीत: मिलिंद जोशी
छायांकन : विजय देशमुख
नृत्य दिग्दर्शन: दिलीप मेस्त्री
सह निर्माता: मृणाल कपाडिया
संकलन: फैसल महाडिक
कला दिग्दर्शन: स्वप्नील केणी
वेशभूषा: गीता गोडबोले
निर्मिती सल्लागार: पी. पाठक
डिझाइन्स: विनय केळकर
ऑनलाइन मीडिया कन्सलटनट: सागर मधुकर परदेशी - Newsmax Multimedia Private Limited Archived 2012-02-29 at the Wayback Machine.
प्रसिद्धी: गणेश गारगोटे- Ganesh Gargote - MediaOne Archived 2012-02-21 at the Wayback Machine.
कलाकार आणि त्यांच्या भूमिका
संपादन- निखिल रत्नपारखी (पु. ल. देशपांडे)
- नेहा देशपांडे कामत (सुनीताबाई)
- अभिजित चव्हाण (ग. दि.. माडगुळकर)
- श्रीरंग देशमुख (राम गबाळे)
- दिलीप प्रभावळकर (अंतू बर्वा)
- मोहन आगाशे (चितळे मास्तर)
- सतीश शहा (पेस्तनकाका
- प्रशांत दामले (कुलकर्णी)
- संजय नार्वेकर (बबडू)
- सुबोध भावे (नंदा प्रधान)
- अविनाश नारकर (हरी तात्या)
- मुक्ता बर्वे ( नंदिनी)
- भार्गवी चिरमुले (इंदू वेलणकर)
- प्रसाद ओक (सोन्या बागलनकर)
- आनंद इंगळे (नारायण)
- पुष्कर श्रोत्री (अंत्या कुलकर्णी)
- शरद पोंक्षे (नामू परीट)
- विजय कदम (उस्मान)
- जयवंत वाडकर (धर्मा)
- दिगंबर नाईक (भागू नाना)
- सतीश पुळेकर (स्टेशन मास्तर)
- हेमांगी कवी (सुबक ठेंगणी)
- क्षितीज झारापकर (रावसाहेब)
- नंदू चौघुले (हवालदार)
- दुष्यंत वाघ (सखाराम गटणे)
- संदीप पाठक (बेमंत्या)
- संकेत कोर्लेकर (झंप्या)
या कलाकारांसोबत प्रदीप पटवर्धन, मनोज जोशी, कमलाकर सातपुते, विकास पाटील, मनोज ढेकणे, प्रणाली लोंढे यांच्या विविधरंगी भूमिका आहेत.