विजय कदम हे मराठी चित्रपट आणि नाट्यअभिनेते आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून अभिनय केला आहे. टूरटूर, सही दे सही, विछ्या माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे अश्या अनेक गाजलेल्या नाटकांमधून भूमिका केल्या, इ.स. १९८० ते १९९० च्या दशकात त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या.

विजय कदम