गोलमाल (मराठी चित्रपट)

गोलमाल
छायाचित्र
निर्मिती वर्ष २००६
निर्मिती अश्विन, हेमा
दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर
कथा ज्ञानेश भालेकर, सचिन दरेकर
पटकथा ज्ञानेश भालेकर, सचिन दरेकर
संवाद सचिन दरेकर
संकलन विद्याधर पाठारे
छाया राजा सटाणकर, राहुल जाधव
गीते गुरू ठाकूर
संगीत अवधूत गुप्ते
ध्वनी प्रदीप देशपांडे
पार्श्वगायन वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, रविंद्र, जॉय, नंदेश उमाप
नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव
वेशभूषा जयेश गोहिल
रंगभूषा शेर बहाद्दूर सिंग, मनोज वारेकर
प्रमुख कलाकार भरत जाधव, जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, सुनिल तावडे, राहुल गोरे

यशालेख संपादन

  • संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांना म. टा. सन्मान २००७चा 'सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन' हा पुरस्कार प्राप्त.
  • पार्श्वगायिका वैशाली सामंत यांना म. टा. सन्मान २००७चा 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' हा पुरस्कार प्राप्त.
  • दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर यांना मराठी हास्य सन्मान २००७चा 'सर्वोत्कृष्ट दिगदर्शक' हा पुरस्कार प्राप्त.
  • दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर यांना मराठी हास्य सन्मान २००७चा 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' हा पुरस्कार प्राप्त.

पार्श्वभूमी संपादन

कथानक संपादन

उल्लेखनीय संपादन

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन