गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
(गोरेगांव विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

गोरेगाव विधानसभा मतदारसंघ - १६३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, गोरेगाव मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १४५८, १४६० आणि १४६३ यांचा समावेश होतो. गोरेगाव हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे विद्या जयप्रकाश ठाकूर हे गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ विद्या जयप्रकाश ठाकूर भारतीय जनता पक्ष
२०१४ विद्या जयप्रकाश ठाकूर भारतीय जनता पक्ष
२००९ सुभाष राजाराम देसाई शिवसेना

निवडणूक निकाल संपादन

बाह्य दुवे संपादन

  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गोरेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".