गोंडा जिल्हा

(गोंदा जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

गोंडा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशच्या ईशान्य भागात स्थित असलेला हा जिल्हा प्रामुख्याने कृषीप्रधान आहे. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या गोंडा जिल्हा मागासलेला मानला जातो.

गोंडा जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
गोंडा जिल्हा चे स्थान
गोंडा जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
मुख्यालय गोंडा
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ३,४०४ चौरस किमी (१,३१४ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३४,३१,३८६ (२०११)
-लोकसंख्या घनता १,००० प्रति चौरस किमी (२,६०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६१.१६%
-लिंग गुणोत्तर ९२२ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ गोंडा


गोंडा जिल्ह्याच्या श्रावस्ती येथील गौतम बुद्धाच्या झोपडीचे अवशेष

बाह्य दुवे

संपादन