गॉटफ्रीड लाइब्नित्स


गॉटफ्रिड विलहेल्म लेब्निझ ( १ जुलै १६४६ लिपझीग - म्रुत्यु १४ नोव्हेबर १७१६ ) जेष्ठ जर्मन गणितज्ञ होता . यांनी प्राचीन द्विअंकि गणित पद्धत पुन्हा जगापुढे मांडली व विकसित केली. त्याचाच परिणाम म्हणून कॅल्कुलेटर व संगणक यांची निर्मिती शक्य होउ शकली. तसेच कॅलक्युलस या गणिती पद्धतिचा देखील विकास केला. असे मानले जाते कि न्युटनपेक्षाहि कॅल्क्युलस विकसित करण्यात लेब्निझ यांचा मोठा वाटा आहे. जगातिल आत्तापर्यंत होउन गेलेल्या सर्वात बुद्दिमान व्यक्तिमध्ये लेब्निझ यांचा समावेश होतो.

गॉटफ्रीड लाइब्नित्स