गेर्हार्ड श्र्योडर

गेर्हार्ड श्र्योडर (जर्मन: Gerhard Schröder; जन्म: एप्रिल ७, इ.स. १९४४) हा जर्मनीमधील एक राजकारणी व जर्मनीचा भूतपूर्व चान्सेलर आहे.

गेर्हार्ड श्र्योडर
गेर्हार्ड श्र्योडर


जर्मनीचा चान्सेलर
कार्यकाळ
२७ ऑक्टोबर १९९८ – २२ नोव्हेंबर २००५
मागील हेल्मुट कोल
पुढील आंगेला मेर्केल

कार्यकाळ
२१ जून १९९० – २७ ऑक्टोबर १९९८

जन्म ७ एप्रिल, १९४४ (1944-04-07) (वय: ७७)
नोर्डर्‍हाइन-वेस्टफालन, जर्मनी
राजकीय पक्ष जर्मनीचा सामाजिक लोकशाही पक्ष
सही गेर्हार्ड श्र्योडरयांची सही


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: