गेम (२०११ हिंदी चित्रपट)
(गेम (२०११ चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
गेम हा २०११ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी थरारपट आहे. याचे दिग्दर्शन अभिनय देवने केले असून निर्मितीएक्सेल एंटरटेनमेंटच्या फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीची आहे.[१] [२] यात अभिषेक बच्चन, कंगना राणावत, अनुपम खेर, सारा-जेन डायस, शहाना गोस्वामी, बोमन इराणी, गौहर खान आणि जिमी शेरगिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हा लेख २०११मधील हिंदी चित्रपट गेम याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गेम (निःसंदिग्धीकरण).
गेम (२०११ हिंदी चित्रपट) | |
---|---|
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २०११ |
प्रमुख भूमिका
संपादन- अभिषेक बच्चन, नील मेनन, तुर्कीमधील कॅसिनो मालक.
- कंगना राणावत, ब्रिटिश पोलीस अधिकारी सिया अग्निहोत्री.
- गौहर खान, समरा श्रॉफ, कबीर मल्होत्राचे वैयक्तिक सहाय्यक आणि भाची. वास्तवात इकबाल मल्होत्राची मुलगी नताशा मल्होत्रा,
- सारा-जेन डायस, माया. कबीर मल्होत्राच्या जुळ्या मुलींपैकी एक, तिशाची बहीण.
- जिमी शेरगिल, विक्रम कपूर, चित्रपट अभिनेता.
- शहाना गोस्वामी, तिशा खन्ना, एक गुन्हेगारी पत्रकार. कबीर मल्होत्राच्या जुळ्या मुलींपैकी एक. मायाची बहीण.
- बोमन इराणी, ओपी रॅमसे, थायलंडमधील राजकीय नेता.
- अनुपम खेर, कबीर मल्होत्रा, इक्बाल मल्होत्रा.
- मोहन कपूर, रणवीर.
संदर्भ
संपादन- ^ "एक्सेलमूव्हीज.कॉम". एक्सेलमूव्हीज.कॉम.
- ^ Empty citation (सहाय्य)
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील Game चे पान (इंग्लिश मजकूर)