अभिनय देव हे बॉलीवूड मधील चित्रपट दिग्दर्शक आहेत. अभिनय देव ह्यांचा जन्म मुंबई इथे झाला आहे.

अभिनय देव
जन्म अभिनय
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा चित्रपट दिग्दर्शक
वडील रमेश देव
आई सीमा देव
नातेवाईक अजिंक्य देव

त्यांचा पहिला चित्रपट 'गेम' (२०१०) हा होता आणि त्या नंतर त्यांनी दिल्ली बेली (२०११) हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट १ जुलै २०११ ला प्रदर्शित झाला. अभिनय देव हे कलाकार सीमा देव आणि रमेश देव ह्यांचा मोठा मुलगा आहे.

दिग्दर्शक संपादन