मुख्य मेनू उघडा

गुयेन टॅन डुंग (व्हियेतनामी: Nguyễn Tấn Dũng; जन्म: १७ नोव्हेंबर १९४९) हा व्हियेतनाम देशामधील एक राजकारणी व देशाचा विद्यमान पंतप्रधान आहे.

गुयेन टॅन डुंग
गुयेन टॅन डुंग


व्हियेतनाम ध्वज व्हियेतनामचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
२७ जून २००६
राष्ट्राध्यक्ष ट्रुओंग टॅन सांग
मागील फान व्हान खाई

जन्म १७ नोव्हेंबर, १९४९ (1949-11-17) (वय: ६९)
का माउ, व्हियेतनाम
राजकीय पक्ष व्हियेतनाम कम्युनिस्ट पक्ष

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा