का माउ (व्हियेतनामी: Cà Mau) हे व्हियेतनाम देशाच्या दक्षिण भागातील एक शहर आहे. हे शहर हो चि मिन्ह सिटीच्या ३६० किमी नैऋत्येस मिकांग नदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये वसले आहे.

का माउ
Cà Mau
व्हियेतनाममधील शहर

Camaucity from air2.jpg

का माउ is located in व्हियेतनाम
का माउ
का माउ
का माउचे व्हियेतनाममधील स्थान

गुणक: 9°11′N 105°9′E / 9.183°N 105.150°E / 9.183; 105.150

देश व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
प्रांत का माउ प्रांत
क्षेत्रफळ २५०.३ चौ. किमी (९६.६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,९०० फूट (१,५०० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,०४,८९५
http://www.camau.gov.vn

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • [www.camau.gov.vn अधिकृत संकेतस्थळ]