महाराणी गुणवंतीबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या. या इंगळे घराण्यातील होत्या. त्यांचा शिवाजी महाराजांची इ.स. १६५७ मध्ये विवाह झाला होता.

महाराणी गुणवंतीबाई भोसले
महाराणी
मराठा साम्राज्य
राजधानी रायगड
पूर्ण नाव गुणवंतीबाई शिवाजीराजे भोसले
पदव्या महाराणी
पूर्वाधिकारी महाराणी सोयराबाई
उत्तराधिकारी महाराणी येसूबाई
वडील शिवाजी इंगळे
पती छत्रपती शिवाजी महाराज
राजघराणे भोसले
चलन होन