गार्बीन्या मुगुरुझा


गार्बीन्या मुगुरुझा (स्पॅनिश: Garbiñe Muguruza Blanco; ८ ऑक्टोबर १९९३) ही एक व्यावसायिक स्पॅनिश टेनिसपटू आहे. २०१२ सालापासून व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळत असलेली मुगुरुझा सध्या स्पेनमधील अव्वल क्रमांकाची टेनिस खेळाडू आहे. मुगुरुझाने २०१५ सालच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली तर २०१६ फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले. मुगुरुझा २०१७ विंबल्डन स्पर्धेची विजेती होती.

गार्बीन्या मुगुरुझा
देश स्पेन ध्वज स्पेन
वास्तव्य बार्सिलोना, स्पेन
जन्म ८ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-08) (वय: ३०)
काराकास महानगर, व्हेनेझुएला
उंची ६ फुट ० इंच
सुरुवात २०१२
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $२०,५८,२७६
एकेरी
प्रदर्शन 449–238
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. २
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन चौथी फेरी (२०१४, २०१५)
फ्रेंच ओपन विजयी (२०१६)
विंबल्डन अंतिम फेरी (२०१५)
यू.एस. ओपन पहिली फेरी (२०१२, २०१४)
दुहेरी
प्रदर्शन 82–51
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १०
शेवटचा बदल: जून २०१६.

कारकीर्द संपादन

ग्रॅंड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या संपादन

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २०१५ विंबल्डन गवताळ   सेरेना विल्यम्स 4-6, 4-6
विजयी २०१६ फ्रेंच ओपन क्ले   सेरेना विल्यम्स 7–5, 6–4

बाह्य दुवे संपादन