गारो ही दक्षिण आशियातील तिबेटी भाषासमूहामधील एक भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने भारताच्या मेघालय राज्यामधील गारो जमातीचे लोक वापरतात. मेघालयच्या गारो हिल्स भागामध्ये बहुतांशी गारो भाषिक आढळतात. मेघालयच्या काही जिल्ह्यांमध्ये गारो भाषेला शासकीय दर्जा मिळाला आहे.

गारो
A·chikku
स्थानिक वापर भारत, बांग्लादेश
प्रदेश मेघालय, आसाम
लोकसंख्या ११,४५,३२३
भाषाकुळ
चिनी-तिबेटी
लिपी रोमन वर्णमाला
भाषा संकेत
ISO ६३९-३ grt

हे सुद्धा पहा

संपादन