खलनायक (चित्रपट)

१९९३ हिंदी चित्रपट


खलनायक हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. सुभाष घईने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये संजय दत्त, माधुरी दीक्षितजॅकी श्रॉफ ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. लक्ष्मीकांत-प्यारेलालने संगीतबद्ध केलेल्या खलनायकमधील चोली के पीछे हे गाणे वादग्रस्त ठरले होते.

खलनायक
दिग्दर्शन सुभाष घई
निर्मिती सुभाष घई
कथा राम केळकर, सुभाष घई
प्रमुख कलाकार संजय दत्त
माधुरी दीक्षित
जॅकी श्रॉफ
संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २६ मे १९९३
वितरक मुक्ता आर्ट्स
अवधी १९१ मिनिटे


कलाकार

संपादन

पार्श्वभूमी

संपादन

कथानक

संपादन

पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन