रम्या कृष्णन

भारतीय अभिनेत्री

रम्या कृष्णन (तमिळ: ரம்யா கிருஷ்ணன்) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतीय सिनेमामध्ये कार्यरत असलेल्या रम्याने आजवर सुमारे २०० तमिळ, तेलुगू, मल्याळी, कन्नडहिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. तिला आजवर २ दक्षिणी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

रम्या कृष्णन
जन्म १५ सप्टेंबर, १९६७ (1967-09-15) (वय: ५६)
, चेन्नई, तामिळ नाडू
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ सन -पासुन
भाषा

परंपरा, वजूद, बडे मियां छोटे मियां, चाहत इत्यादी काही तिचे हिंदी चित्रपट आहेत.

हेसुद्धा पहा संपादन

संदर्भ दुवे संपादन

बाह्य दुवे संपादन