राखी गुलजार

भारतीय  सिने अभिनेत्री
(राखी (अभिनेत्री) या पानावरून पुनर्निर्देशित)

राखी मजुमदार ( १५ ऑगस्ट १९४७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९७० सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या राखीने अनेक बंगाली चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत. राखीला तिच्या कारकिर्दीमध्ये १६ वेळा फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले ज्यांपैकी ३ पुरस्कार तिला मिळाले. तिला २००३ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला होता. ह्याच वर्षी भरत सरकारने राखीला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.

राखी
जन्म १५ ऑगस्ट, १९४७ (1947-08-15) (वय: ७५)
राणाघाट, पश्चिम बंगाल
कारकीर्दीचा काळ १९६७-२००३
पती गुलजार

प्रमुख चित्रपट :-1989 राम लखन

1990 जीवन एक संघर्ष

1991 सौगंध

1993 रुदाली,खलनायक, क्षत्रिय, दिल की बाजी, अनाडी, बाजीगर

1999 बादशाह , दिल क्या करे , खलनायक , क्षत्रिय

1994 फिरिये दाव,विवेकानंद,

1995 करण अर्जुन,किस्मत

1998 सैनिक

2003 तलाश,दिल का रिश्ता

पुरस्कारसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा