खत

(खते या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

खत म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सूक्ष्म अन्नद्रव्य[१] पुरविणारे मिश्रण होय.

खताचे प्रकारसंपादन करा

  1. सेंद्रिय खत= प्राणी व वनस्पतींच्या अवशेषांपासून मिळतात. उदा. शेणखत, लेंडीखत, सोनखत इ.
  2. रासायनिक खत = उदा. युरिया, सुपर फॉस्फेट, नायट्रोफॉस्फेट इ.
  3. जैविक किंवा जीवाणू खत : हवेतील नत्र शोषून, साठवून नंतर पीकांना उपलब्ध करून देणार्‍या सूक्ष्म जीवांची वाढ करून त्यापासून तयार केलेल्या अथवा अशा जीवाणूंचे संवर्धन करणार्‍या मिश्रणाला जिवाणू खत म्हणतात. उदा. रायझोबियम, पीएसबी, अ‍ॅझोटोबॅक्टर इ.

संदर्भसंपादन करा

  1. ^ "शिफारशीनुसार करा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर".


बाह्य दुवेसंपादन करा