रासायनिक खते

प्रस्तावना

रासायनिक खते खनिज पदार्थांपासून तयार केलेली मानवनिर्मित खते आहेत.

सेंद्रिय खते अकृत्रिम पदार्थांपासून तयार होतात.

रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त केल्याने त्याचा दुष्परिणाम पिकांवर तसेच जमिनीवर दिसून येतो. त्यामुळे शेतीसाठी रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खते चांगले असतात.