क्षत्रिय हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार चातुर्वर्ण्यातील एक वर्ण आहे. या वर्णातील व्यक्ती योद्धा (लढाऊ व्यक्ती) असतात. आजही क्षत्रिय समाजाचे लोक भारतभर विखुरलेले आहे. राजपूत तसेच गुर्जर,धनगर,यादव,वैदिक क्षत्रिय म्हणून सर्वत्र स्वीकारले जातात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण Aum.svg
ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्र