क्लोद जोसेफ रूगे दि लिल

(क्लॉड जोसेफ रूगे दि लिल या पानावरून पुनर्निर्देशित)

क्लोद जोसेफ रूगे दि लिल (मे १०, १७६० - जून २६, १८३६) हा फ्रेंच गीतकार, संगीतकार होता. १७९२ साली त्याने रचलेले 'ला मार्सिलेस' हे गाणे पुढे फ्रांसचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: