क्रॅश (चित्रपट)
(क्रॅश, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रिश (हिंदी चित्रपट) किंवा क्रिश याच्याशी गल्लत करू नका.
क्रॅश हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड आहे. अमेरिकेमधील लॉस एंजेल्स शहरातील सामाजिक तणाव व वर्णद्वेष ह्यांवर क्रॅशचे कथानक आधारित आहे. अनेक उपकथानके असलेला हा चित्रपट टीकाकार व प्रेक्षकांच्या पसंदीस उतरला. क्रॅशला २०००६ सालचा सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
क्रॅश | |
---|---|
दिग्दर्शन | पॉल हॅगिस |
निर्मिती |
कॅथी शुल्मन बॉब यारी डॉन चीडल |
कथा | पॉल हॅगिस |
प्रमुख कलाकार |
सॅंड्रा बुलक डॉन चीडल मॅट डिलन मायकेल पेन्या |
देश | अमेरिका |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | ६ मे २००५ |
अवधी | ११२ मिनिटे |
बाह्य दुवे संपादन
- अधिकृत पान Archived 2005-04-14 at the Wayback Machine.
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील क्रॅश चे पान (इंग्लिश मजकूर)