क्रॅनबेरी

सदाहरित बटू झुडुपे

क्रॅनबेरी हे एका झुडुपी वनस्पतीचे नाव आहे. ही सदाहरित वनस्पती उत्तर कटिबंधात थंड वातावरणात वाढते. याला लाल रंगाची बोरासारखी फळे लागतात. ही फळे सुरुवातीला पांढरी असतात व पिकल्यावर लाल होतात. याची उंची साधारणपणे सात फुटांपर्यंत असते. क्रॅनबेरीचे अमेरिकेतकॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या फळाचा वापर रस, मुरांबे आणि वाळवून खाण्यासाठी केला जातो.

क्रॅनबेरीचे झाड
 
क्रॅनबेरी

उपयोग

संपादन

वैद्यकीय निष्कर्ष

संपादन

यातील ॲंथोसायनाडिन (anthocyanadin) हृदयरोगापासून रक्षण करते असे मानले जाते.[ संदर्भ हवा ]

विरोध

संपादन

विक्री

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन