क्रिकेट विश्वचषक, २०११ - उपांत्यपूर्व सामना ४

Cricket World Cup Trophies.jpg

सामना क्र : ४६
श्रीलंका वि. इंग्लंड-(उपांत्यपूर्व फेरी ४)
दिनांक : २६ मार्च,  स्थळ :कोलंबो
निकाल : श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका विजयी


२०११ क्रिकेट विश्वचषक सामने यादी

सामनासंपादन करा

२६ मार्च २०११
१४:३० (दि/रा)
इंग्लंड  
२२९/६ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२३१/० (३९.३ षटके)
तिलकरत्ने दिलशान १०८ (११५)
लुक राइट ०/१७ (४ षटके)
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी


इंग्लंडचा डावसंपादन करा

  इंग्लंड फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
ॲंड्रु स्ट्रॉस गो दिलशान १९ २६.३१
इयान बेल झे समरवीरा गो मॅथ्युज २५ ३२ ७८.१२
जोनाथन ट्रॉट झे जयवर्धने गो मुरलीधरन ८६ ११५ ७४.७८
रवी बोपारा पायचीत मुरलीधरन ३१ ५६ ५५.३५
इयॉन मॉर्गन झे मॅथ्युज गो मलिंगा ५० ५५ ९०.९०
ग्रॅमी स्वान पायचीत मेंडीस ०.००
मॅट प्रायर नाबाद २२ १९ ११५.७८
लुक राइट नाबाद ३३.३३
इतर धावा (बा ०, ले.बा. ३, वा. ६, नो. ०)
एकूण (६ गडी ५० षटके) २२९

गडी बाद होण्याचा क्रम: १-२९ (स्ट्रॉस, ७.६ ष.), २-३१ (बेल, ८.६ ष.), ३-९५ (बोपारा, २६.६ ष), ४-१८६ (मॉर्गन, ४२.६ ष.),५-१८६ (स्वान, ४३.१ ष.), ६-२१२ (ट्रॉट, ४८.३ ष.)

फलंदाजी केली नाही: ब्रेसनन, ट्रेडवेल, ट्रेम्लेट

  श्रीलंका गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
लसिथ मलिंगा १० ४६ ४.६०
तिलकरत्ने दिलशान २५ ४.१६
ॲंजेलो मॅथ्यूस २० ४.००
रंगना हेराथ १० ४७ ४.७०
अजंता मेंडिस १० ३४ ३.४०
मुथिया मुरलीधरन ५४ ६.००

श्रीलंकेचा डावसंपादन करा

  श्रीलंका फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
उपुल थरंगा नाबाद १०२ १२२ १२ ८३.६०
तिलकरत्ने दिलशान नाबाद १०८ ११५ १० ९३.९१
इतर धावा (बा ९, ले.बा. ६, वा. ६, नो. ०) २१
एकूण (० गडी ३९.३ षटके) २३१

गडी बाद होण्याचा क्रम:'

फलंदाजी केली नाही:' संघकारा, जयावर्धने, समरवीरा, सिल्वा, मॅथ्यूज, मलिंगा, हेराथ, मेंडीस, मुरलीधरन

  इंग्लंड गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
टिम ब्रेसनन ४० ५.००
ग्रॅमी स्वान ६१ ६.७७
क्रिस ट्रेमलेट ७.३ ३८ ५.०६
रवी बोपारा २२ ४.४०
जेम्स ट्रेडवेल ३८ ६.३३
लुक राइट १७ ४.२५

इतर माहितीसंपादन करा

नाणेफेक: इंग्लंड - फलंदाजी

मालिका : विजेता संघ उपांत्य फेरी साठी पात्र

सामनावीर : तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका)

पंच : बिली डॉक्ट्रोव (वेस्ट इंडिज) आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)

तिसरा पंच : टोनी हिल (न्यू झीलंड)

सामना अधिकारी : जेफ क्रो (न्यू झीलंड)

राखीव पंच : शविर तारापोर (भारत)

बाह्य दुवेसंपादन करा