क्रिकेट विश्वचषक, १९९९ - अंतिम सामना
१९९९ आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना २० जून १९९९ रोजी लॉर्ड्स, लंडन येथे खेळला गेला.
कार्यक्रम | १९९९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| |||||||||
ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला | |||||||||
तारीख | २० जून १९९९ | ||||||||
स्थळ | लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड, लंडन | ||||||||
सामनावीर | शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) | ||||||||
पंच | स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड) | ||||||||
उपस्थिती | ३०,०४० | ||||||||
← १९९६ २००३ → |
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- क्रिकेट विश्वचषक १९९९ धावफलक क्रिकेट फंडामध्ये
- ईएसपीएन क्रिकइन्फो वरून क्रिकेट विश्वचषक १९९९