कोसंबा जंक्शन रेल्वे स्थानक
(कोसंबा रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
कोसंबा जंक्शन हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील कोसंबाशहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. येथून उमरपाडा येथे जाण्यासाठी रेल्वेमार्ग आहे. २०२३ च्या सुमारास हा नॅरोगेज मधून ब्रॉडगेजमध्ये रुपांतरित होत आहे.
कोसंबा भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | कोसंबा, सुरत जिल्हा, गुजरात |
गुणक | 21°27′50″N 72°57′18″E / 21.46389°N 72.95500°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २८ मी (९२ फूट) |
मार्ग | दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग |
जोडमार्ग | कोसंबा-उमरपाडा रेल्वेमार्ग |
फलाट | ४ |
मार्गिका | ४ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | KSB |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|