सुरत जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. सुरत शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

सुरत जिल्हा
સુરત જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा

२०° ५५′ १२″ N, ७३° ०३′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय सुरत
क्षेत्रफळ ७,७६१ चौरस किमी (२,९९७ चौ. मैल)
लोकसंख्या ४९,९५,१७४ (२००१)
लोकसंख्या घनता ६५३ प्रति चौरस किमी (१,६९० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ५९.९७%
साक्षरता दर ७५%
जिल्हाधिकारी ए.जे.शाह
लोकसभा मतदारसंघ सुरत (लोकसभा मतदारसंघ)
खासदार दर्शन जर्दोश
संकेतस्थळ

सुरत जिल्हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे.